26 January 2022 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zomato Share Price | दुप्पट कमाईसाठी स्वस्त झालेला झोमॅटो शेअर खरेदी करा | तज्ज्ञांचा सल्ला पहा Multibagger Penny Stock | 8 रुपयाच्या पेनी शेअरची कमाल | 400 टक्क्यांहून अधिक रिटर्न | सध्या मिळतोय स्वस्त Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

IPL 2021 | KKR vs RCB LIVE | आरसीबीला मोठा धक्का | कर्णधार कोहली बाद

IPL 2021 KKR vs RCB LIVE

दुबई, २० सप्टेंबर | RCB आणि KKR मधील सामना आज IPL-2021 फेज -2 मध्ये खेळला जात आहे. RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, यानंतर सामन्याला सुरुवात झाली. सामन्यात, बंगलोरचा संघ आज कोरोना फ्रंटलाइन वॉरियर्सला पाठिंबा देण्यासाठी निळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरली आहे. पहिल्या षटकापर्यंत आरसीबीचा स्कोअर बिनबाद 4 धावा आहे. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल संघासाठी फलंदाजी करत आहेत.

आरसीबीला मोठा धक्का, कर्णधार कोहली बाद – IPL 2021 KKR vs RCB LIVE match updates :

IPL -2021 फेज -2 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR)सोबत होत आहे. फेज -1 मध्ये, आरसीबीने उत्कृष्ट कामगिरीसह 7 सामन्यांत 10 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसरे स्थान मिळवले. दुसरीकडे, केकेआरचा संघ पुन्हा फॉर्म मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचे दिसत होते आणि त्यांनी खेळलेल्या 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले. केकेआरचा संघ 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. या सामन्यात RCB कर्णधार विराट कोहली त्याच्या नावावर 2 मोठे विक्रम करू शकतो. (KKR vs RCB LIVE)

दरम्यान, दुसऱ्याच षटकात आरसीबी संघाला मोठा झटका बसला आहे. प्रसिध कृष्णाने कर्णधार विराटला पायचीत करत केकेआरला पहिलं यश मिळवून दिलं आहे. अवघ्या 5 धावा करुन कोहली बाद झाला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: IPL 2021 KKR vs RCB LIVE match updates.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x