14 May 2021 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
निकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची... पण दिली ही रोजची प्रतिक्रिया गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218 दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण
x

मला कर्नाटकच्या फिटनेस व विकासाची चिंता, मोदींच फिटनेस चॅलेंज झिडकारल

नवी दिल्ली : सध्या देशभरात फिटनेस चॅलेंज हा जणू खेळ झाल्याचे चित्र आहे. अगदी पंतप्रधान सुद्धा स्वतःचे व्यायामाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात रंगले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्याचाच एक भाग म्हणजे मोदींना तेच फिटनेस चॅलेंज कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांना दिल होतं. परंतु एच डी कुमारस्वामी यांनी दिलेली प्रतिक्रया पाहता मोदीच चांगलंच हसू झाल्याची चर्चा आहे.

कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाने नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंजवर प्रतिउत्तर दिला आहे. त्यात म्हटलं आहे की,’‘पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही माझ्या तब्बेतीची काळजी दाखवलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. फिटनेस खूप महत्वाचं आहे. मी रोज योगा-ट्रेडमिल करतो आणि तो माझ्या व्यायामाचा भाग आहे. पण मी माझ्या राज्याच्या विकास, फिटनेसबद्दल जास्त चिंतित आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे’.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x