17 November 2019 9:52 PM
अँप डाउनलोड

उद्धव ठाकरे आणि फडणवीस बेस्ट कपल, केवढा तो एकमेकांवर जीव: धनंजय मुंडे

मुंबई : आज व्हॅलेंटाइन डे असल्याने अनेकजण स्वतःच्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. मात्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फाडावीसांना खोचक टोला लगावला आहे. धनंजय मुंडे यांनी दोघांचा एक फोटो ट्विट करत यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? असा प्रश्न देखील विचारला आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का?’ ट्विटमध्ये त्यांनी व्हॅलेंटाइन डेचा हॅशटॅगही दिला आहे.

काय म्हटलं आहे धनंजय मुंडेंनी ट्विट मध्ये;

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(23)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या