20 August 2022 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card Benefits | प्रत्येक वेळी खरेदी करताना तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड का वापरावे, जाणून घ्या 10 मोठे फायदे EPFO Money Alert | नोकरदारांनी या चुका केल्यास बंद होईल तुमचं ईपीएफ खातं, जाणून घ्या ईपीएफओचे महत्त्वाचे नियम Viral Video | होमवर्क पासून सुटकेचा जबरदस्त उपाय, चिमुकल्याने सुरु केली टिचरची स्तुती, मजेदार व्हिडिओ व्हायरल NEFT Transactions Fee | बँकेच्या ब्रान्चमधून एनईएफटीचा वापर महागणार? आरबीआयचा 25 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव SEBI Shares Sell Rule | शेअर्सच्या विक्रीसाठी 14 नोव्हेंबरपासून ब्लॉक यंत्रणा लागू होणार, जाणून घ्या कसं काम करणार Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र
x

प्रणव मुखर्जींच्या प्रतिमेचे फोटोशॉप, शर्मिष्ठा मुखर्जीची भीती खरी ठरली ?

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळ्याला उपस्थितीत होते. तिथे त्यांनी उपस्थितांना दिलेल्या भाषणात भारताच्या लोकशाहीचे अर्थ आणि महत्व पटवून दिले. परंतु प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जीनी वडिलांच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती. काल त्यांनी भाषण दिल आणि आज प्रणव मुखर्जींचे बदललेले फोटो समाज माध्यमांवर फिरत आहेत. शर्मिष्ठा मुखर्जीनी काही भाजप आणि संघाच्या डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंटनं ते केलं अशी शंका उपस्थित केली आहे.

मी जी भीती व्यक्त केली होती आणि नेमकं तेच घडायला सुरुवात झाली आहे असं शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या आहेत. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काही भाजप आणि संघाच्या डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंटनं ते केलं अशी शंका उपस्थित केली आहे.

प्रणव मुखर्जी नागपूरला जाण्याआधीच शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सांगितलं होत की, तुम्ही सांभाळू राहा आणि संघ तुमचा चुकीचा वापर करू शकते असा सल्लाच प्रणवदांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जीनी वडिलांना दिला होता. अखेर मला जी भीती होती तेच झालं अशी प्रतिक्रिया प्रणवदांच्या बदललेल्या फोटोवर शर्मिष्ठा मुखर्जींची ट्विट करत दिली आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#RSS(65)BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x