26 May 2022 6:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

अरविंद केजरीवाल यांचे मराठीत ट्विट, लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर

नवी दिल्ली : दिल्ली चे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे सर्वेसेवा अरविंद केजरीवाल यांची मराठीतून ट्विट करत महाराष्ट्राला साद घातली. ते लवकरच म्हणजे २१ जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून त्यांची सिंधखेडराजा येथे सभा होणार असल्याचे समजते.

त्या अनुषंगानेच त्यांनी आज मराठीत ट्विट करून महाराष्ट्रातील जनतेला साद घालण्याचा प्रयंत्न केला. सुरवातीला त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती जी आता देण्यात आल्याचे कळत आहे. त्यामुळे येत्या २१ जानेवारीला ते सिंधखेडराजा येथे नक्की काय संवाद साधणार या कडेच सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.

 

 

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x