3 December 2023 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 डिसेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल TCS Shares Buyback | टीसीएस शेअर्स बायबॅक! मजबूत फायदा मिळणार, मागील 5 वर्षाचा बायबॅक रेकॉर्ड जाणून घ्या Stocks To Buy | टॉप 3 मिडकॅप शेअरची यादी सेव्ह करा, अल्पावधीत होईल मजबूत फायदा, टार्गेट प्राईस पाहून घ्या Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 03 डिसेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन आणि कोलगेट पामोलिव्ह शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाहीर Sonata Software Share Price | मल्टिबॅगर शेअर! प्लस फ्री बोनस शेअर्स देतोय सोनाटा सॉफ्टवेअर शेअर, फायदा घेणार का? Delta Corp Share Price | डेल्टा कॉर्प शेअर्स एक दिवसात 8 टक्के वाढले, सकारात्मक बातमीमुळे शेअरमध्ये सुसाट तेजी
x

भंडारा: अभयारण्यात वाघ मृतावस्थेत आढळला

भंडारा : भंडाऱ्यातील अभयारण्यात आज सकाळी एक नर वाघ मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे. सकाळच्या सुमारास पर्यटक तसेच गाइड यांना सफारीदरम्यान हा वाघ मृत अवस्थेत आढळला. दरम्यान, वाघाची अद्याप ओळख पटली नसून त्याच्या मृत्यूचं मूळ कारण सुद्धा अजून अस्पष्ट आहे.

दरम्यान, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढची अधिक चौकशी सुरु असल्याचे समजते. विशेष म्हणजे याच नर वाघाचे दर्शन कालसुद्धा पर्यटकांना झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय हा वाघ स्थलांतरीत होऊन याठिकाणी आला आणि आधीपासून असलेल्या वाघांसोबत संघर्ष होऊन हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वन्यजीवप्रेमी लावत आहेत. परंतु, खरं कारण अजून पुढे येऊ शकलेलं नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x