30 April 2025 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News

PPF Investment

PPF Investment | PPF ही एक सरकारी स्कीम असून रिटायरमेंट होणाऱ्या व्यक्तींसाठी लाभदायी योजना आहे. पीपीएफ म्हणजेपब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुम्ही दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करू शकता आणि महिन्याला रोजगार मिळवू शकता. या स्कीमचा मॅच्युरिटी पिरेड पंधरा वर्षांपर्यंत असतो.

पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही गुंतवणूक करून किंवा न करून देखील पाच वर्ष आणि त्यापुढील आणखीन पाच वर्ष एक्सटेंड करू शकता. या एक्सटेंड पिरेडमध्ये पैसे काढण्याची देखील सुविधा आहे. PPF च्या माध्यमातून तुम्ही एक करोडो रुपये जोडून स्वतःची स्वप्न आणि रिटायरमेंट नंतरच आयुष्य आनंदात घालवू शकता.

असं उघडा PPF अकाउंट :
पीपीएफ अकाउंट तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने खोलू शकता. सोबतच भारतामध्ये राहणारा कोणताही व्यक्ती स्वतःच्या किंवा मुलांच्या नावाने हे खातं उघडू शकतो. अकाउंट उघडताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, केवायसी, ड्रायव्हिंग लायसन्स, ऍड्रेस प्रूफ, नॉमिनी कागदपत्र, पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांची गरज भासणार आहे.

अकाउंट एक्सटेंड केल्यानंतर कशा पद्धतीने व्याज मिळतं?
15 वर्षानंतर म्हणजेचं मॅच्युरिटीनंतर 5 वर्षातून एकदा अकाउंट एक्सटेंड करता येऊ शकतं. मॅच्युरिटी पूर्ण होऊन स्कीम एक्सटेंड करून पंधरा वर्षांच्या क्लोजिंग बॅलन्सवर प्रत्येक वर्षी 7.1% ने व्याजाची रक्कम मिळते. तुम्ही जरी इन्वेस्ट करून अकाउंट एक्सटेंड करता तर व्याजावर व्याज जोडलं जातं. जर तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाच वर्षांसाठी अकाउंट एक्सटेंड करत असाल 60% पर्यंत रक्कम काढू शकता.

PPF अकाउंटमध्ये पंधरा वर्षांच्या मॅच्युरिटीपर्यंत प्रत्येक वर्षी जास्त पैसे जमा कराल तर, दिलेल्या व्याजदरानुसार एकूण 40,68,209 एवढा फंड जमा करून ठेवला जाऊ शकतो. परंतु हा फंड प्रत्येक महिन्याला वापरण्याअगोदर पाच वर्षांसाठी दोन वेळा वाढवला तर, 25 वर्षानंतर तुमच्याकडे तब्बल एक करोड रुपयांचा फंड जमा झालेला पाहायला मिळेल. कॅल्क्युलेशन पाहून घ्या.

* एक वर्षांमध्ये जमा झालेली रक्कम : 1.50 लाख रुपये.
* प्रत्येक वर्षाचं व्याज : 7.1%.
* पंधरा वर्षांमध्ये जमा झालेली रक्कम : 22,50,000 रूपये.
* पंधरा वर्षांची टोटल रक्कम (फंड) : 40,68,209 रूपये.
* दोन वेळा एक्सटेंड केल्यानंतर 25 वर्षांमधील एकुण 37,50,000 रूपये एवढी रक्कम जमा होईल आणि 1.02 करोड रुपयांनी एवढा फंड देखील जमा होईल.

असे मिळतील महिन्याला 50,000 :
साठलेली एक करोड रक्कम प्रत्येक महिन्याला इन्कम बनवण्यासाठी पाच किंवा एक वर्षांपेक्षा अधिकवेळा अकाउंट एक्सटेंड करा. जर तुम्ही पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक न करता अकाउंट एक्सटेंड केलं तर वर्षाला क्लोजिंग बॅलन्सवर व्याज मिळेल. असं केल्यानंतर तुम्ही वर्षातून एकदा कितीही टक्के अमाउंट काढू शकता. दरम्यान तुम्हाला एक करोड रुपयांच्या क्लोजिंग बॅलेन्सवर 7.1% व्याजदर मिळणार तर ही अमाऊंट वर्षाला 7,31,300 होईल. जमा झालेली व्याजाची रक्कम तुम्ही एका वर्षात एकदाच काढू शकता. ही अमाऊंट बारा महिन्यांमध्ये विभागली तर, दरमहा 60,000 एवढी रक्कम पेन्शनच्या स्वरूपात तुम्ही वापरू शकाल.

Latest Marathi News | PPF Investment Benefits 08 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PPF Investment(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या