2 June 2023 9:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा Rama Steel Tubes Share Price | जबरदस्त शेअर! मागील 3 वर्षांत रामा स्टील ट्यूब्स शेअरने गुंतवणूकदारांना 3660% परतावा दिला, डिटेल्स पहा Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेला अदानी टोटल गॅस शेअर खरेदी करावा का? शेअर पुढे मोठा परतावा देईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 03 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या दरांनी चिंता वाढवली, तुमच्या शहरात 10 ग्राम सोन्याचा नवा दर किती झाला पहा
x

PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या

PPF Scheme Balance

PPF Scheme Balance | केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. पीपीएफ योजना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये आपल्याला पैसे गुंतवून मोठा फायदा मिळतो. सरकारी योजनांमध्ये खात्रीशीर परताव्यासह पैसे गमावण्याचा धोका नाही. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात पैसे गुंतवणाऱ्यांना आता केंद्र सरकारकडून मोठा फायदा होणार आहे. या योजनेबाबत सरकारने एक मोठं अपडेट जारी केलं आहे.

तुम्हाला किती व्याज मिळेल?
यावेळी या योजनेत तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. विशेष म्हणजे यात तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. अर्थ मंत्रालयाकडून दरवर्षी व्याजदर निश्चित केले जातात, जे 31 मार्च रोजी दिले जातात. म्हणजेच यावेळी सरकारकडून ३१ मार्चला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. यामध्ये व्याजाची गणना दर महिन्याच्या ५ तारखेला केली जाते.

याची सुरुवात 500 रुपयांपासून करू शकता
या योजनेत एक व्यक्ती 500 रुपयांपासून सुरुवात करू शकते. तर आर्थिक वर्षात तुम्ही यात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. इतकंच नाही तर पीपीएफमध्ये तुम्हाला ठराविक कालावधीनंतर लोन आणि अर्धवट पैसे काढण्याची सुविधाही मिळते.

पीपीएफवर टॅक्स सवलत
पीपीएफवर करसवलतीचा फायदा मिळतो. यामध्ये मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मिळणारे पैसे पूर्णपणे करमुक्त असतात.

आपण पीपीएफ’मधून पैसे काढू शकतो का?
तुम्हाला 15 वर्षांसाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक करावी लागेल, पण जर तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुम्ही 6 वर्षांनंतरच ते काढू शकता. पीपीएफ खात्यात अर्धवट पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्याचा लाभ 7 व्या आर्थिक वर्षापासून घेता येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PPF Scheme Balance interest transfer check details on 25 March 2023.

हॅशटॅग्स

#PPF Scheme Balance(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x