15 December 2024 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

पार्थ पवार भाजपमध्ये येणार नाहीत आणि आले तरी आम्ही घेणार नाही - खा. गिरीश बापट

Entry in BJP, Parth Pawar, BJP MP Girish Bapat

पुणे, १६ ऑगस्ट : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना आजोबा शरद पवारांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ वेगळा निर्णय घेण्याची चर्चा रंगली होती. पार्थ पवार भाजपमध्ये जाणार का, असा सवाल विचारला जात असताना पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

आजोबा शरद पवार यांनी खडसवाल्यानंतर पार्थ पवार चांगलेच नाराज झाले. पार्थ पवार येत्या काही दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. पार्थ पवार यांच्या या नाराजीबाबत आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. पार्थ पवार भाजपमध्ये येणार असले, तरी आम्ही घेणार नाही, असं वक्तव्य भाजप खासदार गिरीश बापट यांनी केलं आहे.

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाहीत आणि आम्ही त्यांना घेणारही नाही. पुण्यातील एका कार्यक्रमात गिरीश बापट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जय श्रीराम फक्त पार्थ नाही, तर संपूर्ण जग म्हणतं, असंही गिरीश बापट म्हणाले आहेत.

 

News English Summary: Parth Pawar is not coming to BJP and we will not take him. Girish Bapat has given this reaction in a program in Pune. “Jai Shriram is not just Perth, but the whole world,” said BJP MP Girish Bapat.

News English Title: We will not take Parth Pawar in BJP says MP Girish Bapat News latest Updates.

हॅशटॅग्स

#ParthPawar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x