29 March 2024 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

सर्व वाचकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा | धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो

Dhanteras 2020, Happy Dhanteras 2020

मुंबई, १२ नोव्हेंबर: Happy Dhanteras 2020: यंदा दिवाळीचा पहिला दिवस आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला आली आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला देशभरात धनत्रयोदशी (Dhantrayodashi) साजरी केली जाईल. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. आपल्या घरावर तिची कृपादृष्टी कायम राहून कधीही धनाची कमी पडू नये उलट भरभराट होवो यासाठी धन्वंतरीची पूजा करतात. या दिवशी सोने, चांदीचे दागिने, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा आपल्याला कोरोना व्हायरसमुळे घराबाहेर पडून मोठ्या जल्लोषात हा उत्साह साजरा करता येत नसला तरीही आपण आपल्या प्रियजनांसोबत शक्य तेवढी सुरक्षेची काळजी घेत आज हा सण साजरा करत आहोत.

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो

निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो

ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची

आणि भरभराटीची जावो

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

 

News English Summary: Happy Dhanteras 2020: The first day of Diwali this year and Lakshmi Pujan falls on the same day i.e. 14th November. The day before that, on November 13, Dhantrayodashi will be celebrated across the country. Dhanvantari is worshiped on this day. They worship Dhanvantari so that her grace will remain on her house and she will never run out of money. On this day it is considered auspicious to buy things like gold, silver jewelery, utensils. This year, we are not able to celebrate this festival in a big way due to the corona virus, but we are celebrating this festival with our loved ones as much as possible.

News English Title: Dhanteras 2020 to wish your family and friends News Updates.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x