18 May 2021 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

Sarkari Naukri | ECGC मुंबई मध्ये ५९ जागांवर भरती

ECGC recruitment 2021, Notification released, free job alert, Majhi Naukri

मुंबई, ३० डिसेंबर: ईसीजीसी लिमिटेड मुंबई, महाराष्ट्रातील भारत सरकारची मालकीची कंपनी आहे. हे भारतीय निर्यातदारांना निर्यात पतपुरवठा विमा प्रदान करते आणि वाणिज्य मंत्रालयाद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय कर क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- ईसीजीसी भरती २०२१ प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ECGC Limited is a company wholly owned by the Government of India based in Mumbai, Maharashtra. It provides export credit insurance support to Indian exporters and is controlled by the Ministry of Commerce.- Export Credit Guarantee Corporation of India- ECGC Recruitment 2021 for 59 Probationary Officer Posts. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

Total Seats : 59 जागा

पदाचे नाव (Post Name): प्रोबेशनरी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट (Age Limit) : 01 जानेवारी 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Place of Job) : संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹700/- [SC/ST/PWD: ₹125/-]

Online Application date: 31 जानेवारी 2021

लेखी परीक्षा (Online Written Test): 14 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट: Click Here

Online अर्ज: Apply Online  [Starting: 01 जानेवारी 2021]

 

News English Summary: ECGC Limited is a company wholly owned by the Government of India based in Mumbai, Maharashtra. It provides export credit insurance support to Indian exporters and is controlled by the Ministry of Commerce.- Export Credit Guarantee Corporation of India- ECGC Recruitment 2021 for 59 Probationary Officer Posts. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

News English Title: ECGC recruitment 2021 for 59 Probationary Officer Posts notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(212)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x