IBPS Clerk 2021 | राष्ट्रीय बँक 5858 लिपिक पदांची भरती | अर्ज करण्याची आणखी एक संधी
मुंबई, ०६ ऑक्टोबर | आयबीपीएस लिपिक इलेव्हन भरती 2021 – 5858 पोस्ट. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शनने अधिकृत भरती (IBPS Clerk 2021) अधिसूचना प्रकाशित केली असून 5858 लिपिक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. पात्र व इच्छुक उमेदवारांना आयबीपीएस लिपीक भरती 2021 साठी ०७ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर 2021 पर्यंत पुन्हा अर्ज करू शकतात.
IBPS Clerk 2021. IBPS Clerk 2021 Application Form filling process to begin again from tomorrow; Check details here :
एकूण जागा (Total Post) : 5858 Posts
पदाचे नाव (Post Name) : Clerks
शैक्षणिक अहर्ता (Qualification) : A degree in any discipline from a University recognized by the govt.
वयोमर्यादा (Age Limit) : Age lies in between 20 to 28 Years (Age relaxation for backward class candidates as per rules)
पगार (Pay Scale) : As per rules
Application Fees :
* Rs 850/- For Gen / OBC
* Rs 170/- For SC/ST/PH & ExSM
नोकरीचे ठिकाण (Job Location) : Across India
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 27t October 2021
Details Notification: Click Here OR Copy Link: https://www.ibps.in/wp-content/uploads/DetailedAdvtCRP-Clerks-XI_2121.pdf
ऑनलाईन अर्ज (Apply Online) – Click Here OR Copy Link: https://ibpsonline.ibps.in/crpcl11jun21/
अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – Click Here OR Copy link: https://www.ibps.in/
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: IBPS Clerk 2021 application Form filling process to begin again from tomorrow.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News