Jio Network Problem Today | जिओ नेटवर्कमध्ये अडचण? | युझर्सच्या तक्रारी अचानक वाढल्या
मुंबई, ०६ ऑक्टोबर | जिओ नेटवर्कमध्ये अडचण? अनेक युझर्स भारतात Jio मोबाईल नेटवर्कच्या समस्यांची तक्रार मांडत (Jio Network Problem Today) आहेत. विशेष म्हणजे डाऊनडेटेक्टर नेटवर्कशी संबंधित युझर्सच्या तक्रारींमध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.
Jio Network Problem Today. Jio down? Several users are reporting issues with Jio mobile network in India. Downdetector is also showing a spike in user complaints related to the network :
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अनेक तासानंतर सुरु झालं होतं. तर दुसरीकडे रिलायन्स जिओ सेल्युलर नेटवर्कच्या अनेक युझरसाठी बंद झाल्याच्या तक्रारी प्रचंड प्रमाणवर वाढल्याचं वृत्त आहे. या नेटवर्क समस्येमुळे एकाच प्रदेशातील वापरकर्त्यांवर परिणाम झाला आहे की संपूर्ण भारतातील जिओ ग्राहकांसाठी ही समस्या उद्भवली आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अनेक युझर्सच्या ट्विटरवर जिओ नेटवर्क बंद झाल्याची तक्रारी आल्या आहेत. तसेच #jiodown भारतात ट्विटरवर ट्रेंड झाल्याचं पाहायला मिळतंय. Downdetector वर, सुमारे 4,000 युझर्सनी जिओ नेटवर्कवर नेटवर्क समस्यांची तक्रार केली आहे. #Jiodown शी संबंधित ट्विटर टाइमलाइन पाहून, लोक आज सकाळपासून कनेक्टिव्हिटी समस्यांची तक्रार करत आहेत.
जिओचे स्पष्टीकरण:
जिओने यावर एक स्पष्टीकरण जारी केले आहे. “जिओला नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी युझर्सनी ट्विटरवर केल्या आहेत. देशाच्या विविध भागातील जिओ वापरकर्त्यांनी याची तक्रार केली आहे. आमच्याकडून यावर प्रतिसाद दिला जात आहे. वापरकर्त्यांना होणऱ्या त्रासाविषयी आम्ही क्षमस्व आहोत. ही एक तात्पुरती समस्या आहे आणि आमची टीम ती सोडविण्यासाठी काम करत आहे. लवकरच सेवा पूर्ववत होईल” असे ट्विट जिओकेअरकडून करण्यात आले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Jio Network Problem Today Downdetector is also showing a spike in user complaints.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना
- Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल
- Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News