27 July 2024 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Zilla Parishad Election Results 2021 | वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी आघाडी

Zilla Parishad Election Results 2021

मुंबई, ०६ ऑक्टोबर | राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर (Zilla Parishad Election Results 2021) होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Zilla Parishad Election Results 2021. The results of Zilla Parishad and Panchayat Samiti by-elections in the state will be announced today. Dhule, Nandurbar, Akola, Washim and Nagpur Zilla by-elections, as well as the results of the Palghar Zilla Parishad by-elections are being announced today :

एकूण जागा १४
निकाल जाहिर १४

(विजयी उमेदवार/पक्ष):
१) आसेगाव सर्कल : चंद्रकांत ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस ) पुन्हा विजयी
२) कंझरा सर्कल – सुनिता कोठाळे (राष्ट्रवादी काँग्रेस) पुन्हा विजयी
३) दाभा सर्कल – राजेश राठोड ( राष्ट्रवादी काँग्रेस)
४) काटा सर्कल – संध्याताई विरेंद्र देशमुख (काँग्रेस)
५) पार्डी टकमोर – सरस्वती चौधरी (अपक्ष) पुन्हा विजयी
६) उकळीपेन – सुरेश मापारी (सेना)
७) कवठा सर्कल – वैभव सरनाईक (काँग्रेस)
८) गोभणी – पूजा भुतेकर, (जनविकास) पुन्हा विजयी
९) भर जहागीर – अमित खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस)
१०) कुपटा – उमेश ठाकरे (भाजपा) पुन्हा विजयी
११) तळप बु. सर्कल – शोभा गावंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) पुन्हा विजयी
१२) फुलउमरी – सुरेखा चव्हाण, (भाजपा) पुन्हा विजयी
१३) पांगरी नवघरे सर्कल – लक्ष्मी लहाने ( वंचित आघाडी) पुन्हा विजयी
१४) भामदेवी सर्कल : वैशाली प्रमोद लळे (वंचित आघाडी) पुन्हा विजयी

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Zilla Parishad Election Results 2021 Maharashtra LIVE updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x