ICG Recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती

मुंबई, 15 डिसेंबर | भारतीय तटरक्षक भरती 2021. ICG भरती 2021. भारतीय तटरक्षक दलाने नवीन अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 324 नाविक आणि यांत्रिक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार 14 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ICG भरती 2021 ला ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ICG Recruitment 2021 for 324 Navik & Yantrik Posts. Interested and eligible applicants may apply online applications on or before 14 Jan 2022 :
एकूण : ३४२ पदे
०१) नाविक (General Duty): २६० पदे
* शैक्षणिक पात्रता : 10+2 गणित आणि भौतिकशास्त्रासह उत्तीर्ण
* वयोमर्यादा : जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 31 जुलै 2004 दरम्यान
०२) नाविक (Domestic Branch): ३५ पदे
*शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
* वयोमर्यादा : जन्म ०१ ऑक्टोबर २००० ते ३१ सप्टेंबर २००४ दरम्यान
03) यांत्रिक (Mechanical / Electrical / Electronic): 27 पदे
* पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा.
* वयोमर्यादा : जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 31 जुलै 2004 दरम्यान
परीक्षा शुल्क: रु 250/- (SC/ST वगळता)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2022
तपशील सूचना : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: ICG Recruitment 2021 for 324 Navik and Yantrik Posts free job alert.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Agnipath Protests | जवानांचा अपमान सुरु | भाजपच्या कार्यालयांना वॉचमन हवा असल्यास अग्निविरांना प्राधान्य देऊ
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Multibagger Stocks | 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 77 लाख करणारा हा शेअर खरेदी करा | 75 टक्के परतावा मिळेल
-
Swathi Sathish Surgery | या अभिनेत्रीला प्लास्टिक सर्जरी भोवली | फेमच्या नादात सुंदर चेहरा कुरूप झाला
-
Road Rage Video | कपल स्कुटीसकट खाली पडलं | त्यानंतर महिलेचं नाटक पहा | पुरुष नेटिझन्स का संतापले?
-
Eknath Shinde | गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी करत आहेत शिंदें सोबत सेटलमेंट | पण पळालेले आमदार घाबरल्याची माहिती
-
TDS New Rules | भेटवस्तूंवर सुद्धा 10 टक्के टीडीएस | 1 जुलैपासून लागू होणारे हे नवे नियम लक्षात ठेवा
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
Mangal Rashi Parivartan | 27 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल | १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घ्या
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?