14 May 2021 10:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
हे कुशासनामुळेच भोगतोय हे लोकांना कळतंय | आशा आहे भारतीय अमेरिकन मतदारांपेक्षा जास्त चातुर्य दाखवतील - अर्थतज्ज्ञ कौशिक बसू माँ गंगा ने बुलाय है? गंगा घाटावर हजारो कोरोना मृतदेह पुरले | यूपीतील परिस्थिती भीषण गोवा | ऑक्सिजन अभावी अजून 15 रुग्णांचा मृत्यू निकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची... पण दिली ही रोजची प्रतिक्रिया गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218 दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये
x

Sarkari Naukri | महाराष्ट्र टपाल विभागात २४२८ जागांसाठी भरती | शिक्षण १०'वी उत्तीर्ण

Sarkari NaukriGramin Dak Sevak recruitment 2021

मुंबई, २९ एप्रिल | राज्यातील दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागात (महाराष्ट्र डाक विभाग) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) या पदांसाठी २ हजार ४२८ उमेदवारांची भर्ती केली जाणार आहे. या संदर्भातील जाहिरात इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी त्वरीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

BhagyaVivah Marathi Matrimonial

Candidates who have passed 10th in the state have a great opportunity to get a government job. In Maharashtra Postal Department (Maharashtra Postal Department) 2 thousand 428 candidates will be recruited for the post of Gramin Dak Sevak (GDS). An advertisement in this regard has been placed on the official website of India Post. Candidates who are interested to apply for these posts should apply online immediately. Free Job Alert.

एकूण पदे : २४२८ जागा.

पदे व जागा :
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
GDS-डाक सेवक.

शैक्षणिक अहर्ता:
१० वी उत्तीर्ण, मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयोमर्यादा :
१८ ते ४० वर्षे.

परीक्षा शुल्क :
General/OBC/EWS: ₹ १००/ – [SC/ST/PWD/महिला: फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ मे २०२१

अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiapost.gov.in/

 

News English Summary: Candidates who have passed 10th in the state have a great opportunity to get a government job. In Maharashtra Postal Department (Maharashtra Postal Department) 2 thousand 428 candidates will be recruited for the post of Gramin Dak Sevak (GDS). An advertisement in this regard has been placed on the official website of India Post. Candidates who are interested to apply for these posts should apply online immediately.

News English Title: India Post Gramin Dak Sevak recruitment 2021 for 2428 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(212)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x