12 December 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या
x

Video Viral | प्रियकराने लग्नाला नकार दिला म्हणून ती आत्महत्येसाठी धावत्या लोकलसमोर उभी राहिली, पुढे घडलं ते व्हिडिओत पहा

Video Viral

Video Viral | एकाबाजूला मुंबईत विवाहित महिलेने एक धक्कादायक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचा महिलेने रिक्षातच ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. ही घटना मुंबईत घडली आहे. रमजान शेख असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विवाहित महिलेला अटक केली आहे. तिचे वय 32 असून तिचे नाव जोहरा शाह असे आहे.

दुसरीकडे मुंबईत अजून एक घटना घडली :
दुसरीकडे, 22 वर्षीय तरुणीने रविवारी दुपारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रियकराने लग्नाला नकार दिला म्हणून आत्महत्येसाठी लोकलखाली जीव देण्याच्या इराद्याने ही तरुणी आली होती. धावत्या लोकलसमोर ती उभी राहिली. लोकलच्या दिशेने तोंड करुन ही तरुणी उभी होती. या तरुणीने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्नांना लोकल चालकाच्या प्रसंगावनधानामुळे यश येऊ शकलं नाही. थोडक्यात या तरुणीचा जीव वाचवलाय. ही सगळी घटना रेल्वे स्ठानकापासून हाकेच्या अंतरावर घडली.

तरुणी दादर येथे राहणारी :
संबंधित तरुणी दादर येथे राहणारी असल्याचं कळतंय. प्रियकराने लग्नासाठी नकार दिला म्हणून या तरुणीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं होतं. विशेष म्हणजे ज्या भायखळा रेल्वे स्थानकात ही घटना घडली, त्याच रेल्वे स्थानकावर या तरुणीला तिच्या प्रियकराने लग्नासाठी नकार दिल्याचं सांगितलं जातंय. या तरुणीचा प्रियकरही रेल्वे स्थानकात यावेळी हजर होता. त्याच्या देखतच जीव देण्याचा प्रयत्न या तरुणीने केला होता.

व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral of female tries to suicide in front of a running local near Byculla railway station in Mumbai check details 29 August 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x