7 May 2021 9:48 AM
अँप डाउनलोड

MPSC Exams | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

MPSC Exams, UPSC Exams, NEET Exams, CET Exams, Railway Board Exams

मुंबई, २६ ऑगस्ट :  कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध निर्णय घेण्यात आले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

याआधी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेचे जिल्हा स्तरावर केंद्र बदलून द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी करूनही आयोगाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली होती.

 

News English Summary: It has been decided to postpone all the examinations of the Maharashtra Public Service Commission due to the corona virus situation, the Chief Secretary said in a cabinet meeting today.

News English Title: Maharashtra Government Postpone MPSC Exam Due To Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MPSC(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x