25 April 2024 10:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

IDBI Bank Recruitment 2022 | आयडीबीआय बँकेत 1544 जागांसाठी मेगा भरती | पगारही मोठा मिळणार

IDBI Bank Recruitment 2022

IDBI Bank Recruitment 2022 | इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (आयडीबीआय) बंपर व्हेकन्सी घेऊन आली आहे. आयडीबीआयने कार्यकारी आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठीची पोस्टिंग अखिल भारतीय आधारावर असेल.

उमेदवार निवडीसाठी ऑनलाइन परीक्षा घेणार :
उमेदवार निवडीसाठी बँक जुलै महिन्यात ऑनलाइन परीक्षा घेणार आहे. परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना 03 जूनपासून अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच idbibank.in नोंदणी करावी लागणार आहे.

17 जून 2022 पर्यंत नोंदणी करू शकता :
उमेदवार 17 जून 2022 पर्यंत नोंदणी करू शकतात. आयडीबीआय २०२२-२३ या वर्षासाठी एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजरच्या ग्रेड ‘ए’ पदांसाठी एकूण १५४४ पदांची भरती करणार आहे. एक्झिक्युटिव्हची ऑनलाइन परीक्षा ०९ जुलै २०२२ रोजी आणि असिस्टंट मॅनेजरसाठी २३ जुलै २०२२ रोजी नियोजित करण्यात आली आहे.

आयडीबीआय बँक भरती 2022 : महत्वाच्या तारखा
* आयडीबीआय ऑनलाइन नोंदणी सुरू : ०३ जून २०२२
* आयडीबीआय ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख : १७ जून २०२२
* आयडीबीआय कार्यकारी परीक्षा दिनांक : ०९ जुलै २०२२ रोजी

आयडीबीआय बैंक भरती 2022: रिक्त जागा डिटेल्स :
* एक्झिक्युटिव्ह- १०४४ (यूआर-४१८, एससी-१७५, एसटी-७९, ईडब्ल्यूएस-१०४, पीएच-४१) पदवीधर
* असिस्टेंट मैनेजर (पीजीडीबीएफ)- 500 (यूआर-200, एससी-121, एसटी-28, ओबीसी-101, ईडब्ल्यूएस-50, पीएच-20)

आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी पात्रता :
* शासनमान्य विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवीधर. किंवा भारत सरकार किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली कोणतीही समतुल्य पात्रता.
* केवळ पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे हा पात्रता निकष मानला जाणार नाही.
* उमेदवार निवडीसाठी बँक ऑनलाइन परीक्षा घेणार आहे.
* उमेदवारांना विहित अर्ज शुल्क १० रुपये देखील भरावे लागेल.
* मात्र, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IDBI Bank Recruitment 2022 for 1544 seats check details here 03 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x