19 April 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Sarkari Naukri | महावितरण अमरावतीमध्ये 73 रिक्त पदांची भरती

MahaVitaran Recruitment 2020, Notification released, free job alert

अमरावती, २९ डिसेंबर: MahaVitaran Recruitment 2020 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतः सादर करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाराष्ट्रनामाचं मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MahaVitaran Recruitment 2020: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Amravati is inviting applications from eligible candidates to fill up a total of 73 vacancies. The job place for this recruitment is Amravati. Candidate must be 18 years of age. The application has to be done through online registration method. A copy of the online registration application is to be submitted in person at the address given below. The deadline to apply is December 31, 2020. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

पद संख्या (Total Seats) – 73 जागा

  • वीजतंत्री – 32 पदे
  • तारतंत्री – 30 पदे
  • कोपा – 11 पदे

शैक्षणिक पात्रता – 10+2, ITI
वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
नोकरी ठिकाण – अमरावती
अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 डिसेंबर 2020 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 आहे.
अर्ज प्रत सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, विभागीय कार्यालय,सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी – Click Here

Online Application – Click Here

 

News English Summary: MahaVitaran Recruitment 2020: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Amravati is inviting applications from eligible candidates to fill up a total of 73 vacancies. The job place for this recruitment is Amravati. Candidate must be 18 years of age. The application has to be done through online registration method. A copy of the online registration application is to be submitted in person at the address given below. The deadline to apply is December 31, 2020. The deadline to apply is December 31, 2020. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

News English Title: MahaVitaran Recruitment 2020 for 73 posts notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x