Sarkari Naukri | बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती

नवी दिल्ली, ११ मे | सार्वजनिक क्षेत्रातील भारत सरकारची मिनी रत्न कंपनी भारत सिक्युरिटीज प्रिंटिंग अँड मुद्रा निर्माण निगम लिमिटेड (SPMCIL) च्या बँक नोट प्रेस कार्यालयांमध्ये विविध पदांच्या 135 रिक्त जागांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
अर्ज करण्याची तारीख: 11 जूनपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ११ जून २०२१
ऑनलाईन परीक्षेची तारीख:
- जुलै आणि ऑगस्टमध्ये
- स्टेनोग्राफी चाचणी किंवा टायपिंग चाचणी घेतली जाऊ शकते.
पदांनुसार रिक्त जागा आणि संख्या व पात्रता:
- कनिष्ठ तंत्रज्ञ (113 पद) – संबंधित ट्रेडमधील पूर्ण वेळ आयटीआय प्रमाणपत्र. वयोमर्यादा 25 वर्षे आहे.
- कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (18 पदे) – किमान 55 गुणांसह पदवी. इंग्रजीमध्ये प्रति मिनिट 40 शब्द किंवा हिंदीमध्ये प्रति मिनिट 30 शब्दांचा टायपिंग स्पीड
- पर्यवेक्षक (माहिती तंत्रज्ञान) (1 पद) – आयटी / संगणक अभियांत्रिकी पदविका.
- पर्यवेक्षक (शाई फॅक्टरी) (1 पद) – प्रिंट टेक्नॉलॉजी किंवा संबंधित व्यापारात अभियांत्रिकी पदविका.
- कल्याण अधिकारी (1 पद) – पदव्युत्तर पदवी किंवा सामाजिक विज्ञान विषयातील पदविका.
- सचिवालय सहाय्यक (1 पद) – किमान 55 गुणांसह पदवी. इंग्रजी किंवा हिंदीमध्ये प्रति मिनिट शॉर्टहँडची गती 90 शब्द आणि इंग्रजी किंवा हिंदीमध्ये प्रति मिनिट 40 शब्द टायपिंग स्पीड
News English Summary: The Government of India’s mini gem company Bharat Securities Printing and Mudra Nirman Nigam Limited (SPMCIL) has published advertisements for 135 vacancies in the banknote press offices.
News English Title: BNP recruitment 2021 for 135 post notification released free job alert news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल