5 August 2021 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | पौष्टिक नाचणी डोसा बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय | तिथे तर महापालिका आमच्या ताब्यात नाहीत - मुख्यमंत्री Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा
x

शेतकऱ्यांनो! फलोत्पादन योजना अंतर्गत अनुदान योजना सन 2020-21 | असा ऑनलाईन अर्ज करा

Maharashtra Falotpadan Yojna 2020 21

मुंबई, २१ जुलै | फलोत्पादन योजना अंतर्गत सन 2020-21 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भरपूर दिवसापासून वाट बघत असलेली फलोत्पादन योजना चालू झाली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यावा.

BhagyaVivah Marathi Matrimonial

फलोत्पादन योजना अंतर्गत मिळणाऱ्या योजना:
* कांदा चाळ
* पॅक हाऊस
* जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
* फळबागांना आकार देणे
* फळबाग लागवड
* मधुमक्षिकापालन
* हरितगृह
* शेडनेट हाऊस
* प्लास्टिक मल्चिंग

आवश्यक कागदपत्रे:
१) एक फोटो
२) ७ /१२ व ८ अ उतारा
३) आधार कार्ड व पॅनकार्ड
४) बँक पासबुक
५) ई मेल ID
६) मोबाईल

महत्वाची टीप: ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे यापूर्वी अर्ज केले आहेत ते सर्व अर्ज रद्द करण्यात आलेले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी नव्याने ऑनलाइन पोर्टल वर अर्ज करावे.

लाभार्थी निवड: लकी ड्रॉ /सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे,

फॉर्म भरण्याची अंतिम मुदत: जाहीर नाही (लवकरात लवकर भरावे)

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा अथवा पुढील लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करून लिंक ओपन करून फॉर्म भरा: https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra Falotpadan Yojna 2020 21 online application process in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(72)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x