20 April 2024 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला
x

Special Recipe | चविष्ठ मक्याचे दही पकोडे बनवा - पहा रेसिपी

Corn Dahi Pakoda recipe in Marathi

मुंबई, १० ऑगस्ट | अत्यंत कमी साहित्यात आणि कृतीमध्ये झटपट होणारे पदार्थ फारच कमी आहेत. त्यातही अनेक रेसिपी आपल्या माहिती नसल्याने मोठी अडचण होते. त्यासाठी आज आम्ही दाखवणार आहोत चविष्ट ‘मक्याचे दही पकोडे’.

साहित्य:
* ६ मक्याची कणसं
* एक डाव बेसन
* २/३ मिरच्या
* हळद
* थोडे मीठ -तिखट
* तेल
* किंचित साखर
* पुदिना
* कोथिंबीर
* दही

कृती:
१. कणसं किसून त्यात मिरच्या ,मीठ ,तिखट हे जिन्नस घालावेत.
२. बेसन घालून भाज्याप्रमाणे भिजवावे आणि गरम भजी करावीत.
३. सर्व भजी तळून झाल्यावर एक पाव दही एकसारख करून त्यात साखर घालावी.
४. भाजी खायला देताना त्यावर दही टाकून सर्व्ह करावी आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा पुदिना घालावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Corn Dahi Pakoda recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x