4 May 2025 4:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Special Recipe | उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी बनवा खमंग काकडी

yummy cucumber

मुंबई ३ मे :काकडी एक असा खाद्य पदार्थ आहे जो पुर्ण भारतात सहज मिळतो. काकडी शरीराला शीतलता आणि ताजेपणा प्रदान करते. याला तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. जेसे सलाड, सँडवीच, किंवा तिखट मिठ लावुन खाऊ शकता. आज आम्ही तुंम्हाला खमंग काकडी कशी बनवायची ते सांगणार आहोत . उन्हाळ्यात तोंडी लावायचं हा उत्तम पदार्थ आहे.

खमंग काकडी

साहित्य : २ कप चोचवलेली काकडी
३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
अर्धी वाटी दही
१/२ टिस्पून तेल
१/४ टिस्पून मोहरी
३ ते ४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टिस्पून साखर
हिंग आणि चवीपुरते मिठ

कृती:
१) काकडीची शेवटची दोन टोके कापावीत. नंतर काकडी सोलून चोचवून घ्यावी. ही काकडी दोन्ही हाताने पिळून त्यातील अधिकचे पाणी काढून टाकावे. अशी पाणी काढून पिळलेली टाकलेली काकडी आपल्याला २ कप लागेल.
२) ही काकडी वाडग्यात घेऊन त्यात शेंगदाण्याचा कूट,मिरची ,चिरलेली कोथिंबीर, साखर ,दही आणि मीठ घालून मिक्स करावे.
३) कढल्यात तूप गरम करून त्यात मोहरी ,हिंग आणि चिरलेल्या मिरच्यांतील थोडी मिरची घालून फोडणी करावी व काकडीत घालावी.
४) मिश्रण एकजीव करावे

हि चविष्ट अशी खमंग काकडी उपवासाला किंवा इतर दिवशीही कोशिंबीर म्हणून जेवणात समाविष्ट करू शकतो.

News English Summary: Cucumber is a food that is easily available all over India. Cucumber provides coolness and freshness to the body. You can eat it in many ways. Like salads, sandwiches, or salt and pepper. Today we are going to tell you how to make delicious cucumber. It is a great mouthwash in summer.

News English Title: Eating Cucumber salad with curd is beneficiary in summer season

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या