19 April 2024 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

बाबरी निकाल | आडवाणी, जोशी, उमा भारती यांची कोर्टात अनुपस्थिती

Babri Case hearing, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, Uma Bharti

लखनौ, ३० सप्टेंबर : १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज निकाल देणार असून त्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश आहे.

दरम्यान या प्रकरणात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटीयार, साध्वी रितंभरा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, साक्षी महाराज आणि फिरोजाबादचे तत्कालीन डीएम आर एम श्रीवास्तव यांच्यासहीत ३२ जण आरोपी आहेत. मागच्या सुनावणीत न्यायालयानं निर्णयाच्या सुनावणीवेळी सर्व आरोपींना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

पण आज एकूण सहा जण कोर्टासमोर हजर होणार नसल्याचं समजतंय. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, रामचंद्र खत्री आणि सुधीर कक्कड हे सीबीआय न्यायालयात उपस्थित राहणार नाहीत. या पाचही आरोपींकडून त्यांचे वकील न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.

 

News English Summary: Special CBI judge Surendra Kumar Yadav is set to soon deliver his verdict in the Babri Masjid demolition case on Wednesday, 28 years after the 16th century structure was razed by a mob in Uttar Pradesh’s Ayodhya town.

News English Title: Babri Case hearing Lal Krishna Advani Murli Manohar Joshi and Uma Bharti will not present in CBI court Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Babri Case(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x