5 August 2021 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार?
x

Special Recipe | पावसात घरच्याघरी खुसखुशीत रवा भजी'चा आनंद घ्या - वाचा रेसिपी

Rava Bhaji recipe in Marathi

मुंबई, २१ जुलै | रवा म्हटलं अनेकदा शिरा किंवा उपमा असे पदार्थाचं नजरेसमोर येतात. पण पावसाळ्यात काहीतरी स्पेशल बनवायचं असेल तर रवा भजी सारखं दुसरं काही असू शकत नाही. त्यामुळे आज बघूया घराच्या घरी खुसखुशीत रवा भजी कशी बनवायची;

BhagyaVivah Marathi Matrimonial

संपूर्ण साहित्य:
* पाऊण वाटी रवा, पाव वाटी दही
* 1 हिरवी मिरची बारीक चिरून
* अर्धा चमचा आलं पेस्ट
* 2 कढीपत्ता पाने बारीक चिरून
* 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरून
* 1 चमचा जिरं,
* 1 कांदा बारीक चिरून
* चिमुटभर हिंग
* चवीपुरते मीठ
* पाणी आवश्यकतेनुसार
* पाव चमचा बेकिंग सोडा
* तेल तळण्यासाठी

संपूर्ण कृती:
* बाऊलमध्ये रवा घेऊन त्यात दही, हिरवी मिरची, आलं पेस्ट, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
* नंतर त्यात जिरं, कांदा, हिंग आणि मीठ घालून मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून दहा मिनिटे झाकूण ठेवावे.
* नंतर लागल्यास पाणी घालावे.
* आता त्यात बेकिंग सोडा घालून मिश्रण मिक्स करावे.
* गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करावे.
* तेल गरम झाले की आच मंद करून त्यात छोटी छोटी भजी सोडून सोनेरी रंगावर तळून पेपर नॅपकीनवर काढावीत.
* आता तयार रवा भजी खोबऱ्याच्या चटणीसोबत अथवा टोमॅटोसॉससोबत खाण्यास द्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Rava Bhaji recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(101)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x