25 April 2024 1:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली
x

Special Recipe | चविष्ठ तिखट मिठाच्या पुऱ्या - पहा रेसिपी

Tikhat Mithachi Puri recipe in Marathi

मुंबई, १० ऑगस्ट | घरात झटपट बनवण्यासारखे बरेच पदार्थ असतात. त्यातील काही पदार्थ हे बनवायला अत्यंत सोपे आणि चविष्ट असतात आणि त्यापैकी एक म्हणजे चविष्ठ तिखटमिठाच्या पुऱ्या.. चला तर पाहूया चविष्ठ तिखटमिठाच्या पुऱ्या रेसिपी;

साहित्य:
* २ वाट्या कणीक
* अर्धी वाटी बेसन
* आवडीनुसार तिखट
* मीठ
* ओवा
* हळद
* तेल

कृती:
१. कणीक व बेसन एक करून त्यात मीठ मिसळावं
२. मध्यभागी थोडा खळगा करून त्यात तिखट-मीठ हाताने चुरडून ओवा किंवा किंचित हळद घालावी . डावभर तेल गरम करून त्यात घालावं.
३. वरीलप्रमाणे तेल सर्व कणकेत चांगल मिसळून घ्यावं.
४. कणीक घट्ट भिजवून १०/१५ मिन झाकून ठेवावी आणि नंतर पुऱ्या कराव्यात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Tikhat Mithachi Puri recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x