18 May 2021 10:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

Ind vs Aus 3rd ODI : भारताचा कांगारूंवर ऐतिहासिक विजय

मेलबर्न : महेंद्रसिंग धोनी आज पुन्हा एकदा महत्वाची फलंदाजी केली आहे. कारण आज सुद्धा धोनीने मॅच फिनिशरची भूमिका बजावली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने जोगरबाज खेळ करत विजयी कळस चढवला. चहलने ६ विकेट घेतल्या.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन-डे मालिका जिंकण्याचा इतिहास रचला आहे. दरम्यान, फलंदाजांची कसोटी पाहणाऱ्या मेलबर्नच्या खेळपट्टीवर धोनीने एका बाजूने शांत आणि संयमी खेळ करताना भारताच्या अशा पल्लवित केल्या आणि अखेर ऐतिहासिक विजय मिळविण्यात महत्वाचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाचे २३१ धावांचे लक्ष्य भारताने ७ विकेटने दणदणीत जिंकले. त्यात धोनीने नाबाद ८७ धावा पूर्ण केल्या आणि भारताचा विजय सोपा केला.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x