28 September 2020 9:12 PM
अँप डाउनलोड

IND Vs AUS 3rd Test: भारताने ४४३ धावांवर डाव घोषित केला

मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा (१०६) आणि कर्णधार विराट कोहली (८२) यांनी उभ्या केलेल्या धावसंख्येवर आणि इतर फलंदाजांनी उभारलेल्या धावांवर भारत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारताने बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ४४३ धावांवर डाव घोषित केला हे. कसोटीत कमबॅक करणाऱ्या रोहित शर्माने नाबाद ६३ धावांची अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजीकडे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x