15 December 2024 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

IPL 2021 | RCB Vs CSK LIVE | चेन्नई ​​​​​​​पुन्हा अव्वल स्थानी झेप घेणार? | चेन्नई सध्या दुसऱ्या स्थानावर

IPL 2021 RCB Vs CSK LIVE

अबुधाबी, २४ सप्टेंबर | इंडियन प्रीमियर लीग (IPL-2021) च्या फेज -2 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांचा सामना रंगणार आहे. चेन्नई सध्या 8 सामन्यांत 12 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यातील विजय त्यांना पुन्हा नंबर -1 वर पोहोचवेल.

IPL 2021, RCB Vs CSK LIVE, चेन्नई ​​​​​​​पुन्हा अव्वल स्थानी झेप घेणार?, चेन्नई सध्या दुसऱ्या स्थानावर – IPL 2021 RCB Vs CSK LIVE match updates :

त्याचबरोबर बंगळुरूचा संघ मागच्या सामन्यातील कोलकाताविरुद्धचा पराभव विसरुन पुन्हा ट्रॅकवर परतण्याच्या उद्देशाने उतरेल. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहली टी -20 क्रिकेटमध्ये आपले 10,000 धावा पूर्ण करू शकतो.

RCB ची फलंदाजी त्रिकूट गेल्या सामन्यात ठरली फ्लॉप:
ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सने आयपीएल -2021 च्या फेज -1 मध्ये चांगली फलंदाजी केली, पण कोलकात्याविरुद्धच्या फेज -2 सामन्यात हे दोघे फ्लॉप झाले. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीही अवघ्या 5 धावा केल्यावर बाद झाला. जर या फॉर्म चेन्नईला आव्हान द्यायचे असेल तर बंगळुरूच्या या फलंदाजी त्रिकुटाला आपली चमक दाखवावी लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: IPL 2021 RCB Vs CSK LIVE match updates.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x