4 December 2024 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
x

Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 57 रुपये! रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, कमाईची संधी सोडू नका

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा (NSE: PatelEngineering) कमावून दिला आहे. पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपयेपेक्षा कमी आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 57.39 रुपये किमतीवर ओपन झाले होते. (पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश)

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 41.99 रुपये होती. शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी पटेल इंजिनीअरिंग स्टॉक 6.99 टक्के वाढीसह 57.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नुकताच पटेल इंजिनीअरिंग कंपनीसोबत रेल विकास निगम कंपनीने करार केल्याची माहिती सेबीला देण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्या भारतात आणि परदेशात जलविद्युत आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांवर संयुक्तपणे काम करणार आहे. दोन्ही कंपन्या आपापल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रकल्पांवर एकत्र काम करणार आहेत. पटेल इंजिनीअरिंग कंपनीसोबत झालेल्या या एमओयूनंतर रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढले होते. मागील एका वर्षात पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 5 टक्क्यांनी घसरली होती.

मागील 6 महिन्यांत पटेल इंजिनीअरिंग स्टॉक 14 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. गेल्या एका महिन्यात पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 5.7 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. पटेल इंजिनिअरिंग कंपनीची स्थापना 1949 साली झाली होती. ही कंपनी जलविद्युत प्रकल्प, सिंचन, बोगदे आणि भूमिगत कामात एक्स्पर्ट मानली जाते. पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीने आतापर्यंत 85 धरणे, 40 जलविद्युत प्रकल्प आणि 30 किमी लांबीचे बोगदे बांधले आहेत. हा कंपनीला बहुतांश काम भारत सरकार किंवा राज्य सरकारांकडून मिळते.

News Title | Patel Engineering Share Price NSE: PatelEngineering 31 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x