12 December 2024 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Vodafone Idea Share Price | 15 रुपयाचा पेनी शेअर मालामाल करू शकतो, कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयद्वारे AGR प्रकरणाच्या सुनावणीवर लक्ष केंद्रित करण्यात (NSE: VodafoneIdea) आले आहे. SC ने AGR प्रकरणी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास मंजुरी दिली आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

या वर्षाच्या सुरुवातीला, भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाला व्होडाफोन आयडिया कंपनीतर्फे उपस्थित ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी याचिकेवर विचार करण्याची विनंती केली होती. शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 5.09 टक्के घसरणीसह 15.47 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

एजीआर प्रकरणात व्होडाफोन आयडिया कंपनीने तीन मुख्य गोष्टींची मागणी केली आहे. कंपनीला AGR मागणीच्या गणनेतील त्रुटी दूर करायच्या आहेत. तसेच दंड रक्कम संपूर्ण पेमेंटच्या 50 टक्के कमी करावा. आणि दंडावरील व्याज दर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्राइम लेंडिंग रेटपेक्षा 2 टक्के समायोजित करावा. गुरुवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 16.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. दरम्यान दिवसभारत व्होडाफोन आयडिया कंपनीचे 18 कोटी शेअर्स ट्रेड झाले होत.

मागील तीन महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉक 13 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 25.9 टक्क्यांनी वाढले होते. मागील तीन वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉक 46 टक्के, पाच वर्षात 121 टक्के, आणि 10 वर्षांत 207.5 टक्के वाढला आहे.

News Title | Vodafone Idea Share Price NSE: VodafoneIdea 31 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x