12 December 2024 5:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Brightcom Group Share Price | 18 रुपयांचा ब्राईटकॉम ग्रुपचा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, 3 दिवसात 43% परतावा, खरेदी करणार?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 17.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के वाढीसह 18.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 3 ट्रेडिंग दिवसात ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्समध्ये 43 टक्के वाढ झाली आहे. दिग्गज गुंतवणूकदार ‘शंकर शर्मा’ यांनीही ‘ब्राइटकॉम ग्रूप’ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘ब्राइटकॉम ग्रुप’ ही कंपनी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीने मागील दोन वर्षांत आपली शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केले होते. (Brightcom Group Limited)

शेअरमध्ये अचानक तेजी :
31 मार्च 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 12.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 5 एप्रिल 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 17.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के वाढीसह 18.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स मागील 3 ट्रेडिंग सेशनमध्ये 43 टक्के मजबूत झाले आहेत. डिसेंबर 2022 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार शंकर शर्मा यांनी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे 1.24 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. शंकर शर्मा यांच्याकडे ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 2.5 कोटी शेअर्स असून त्याचे मूल्य 44.1 कोटी रुपये आहे.

3 वर्षात 1 लाखाचे 22 लाख झाले :
3 एप्रिल 2020 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 1.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी ब्राइटकॉम गुप कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 61350 शेअर्स मिळाले असते. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने ऑगस्ट 2021 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 1 : 4 या प्रमाणात आणि मार्च 2022 मध्ये 2 : 3 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्या शेअरची एकूण शेअर्सची संख्या 127811 झाली असती. 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 17.71 रुपये किमतीवर पोहचले होते. अशा स्थितीत तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 22.63 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price on 06 April 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x