23 June 2024 11:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card | तुम्ही क्रेडिट कार्ड असूनही वापरत नसाल तर काय होईल? 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा... SBI Mutual Fund | पगारदारांनो! अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, कमी कालावधीत करोडोत परतावा मिळेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर?
x

Jio Recharge | जिओच्या न्यू इयर ऑफर, प्लॅनची टोटल व्हॅलिडिटी 389 दिवस, प्लस 24 दिवस एक्सट्रा व्हॅलिडिटी

Jio Recharge

Jio Recharge | जिओच्या कोट्यवधी युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. युजर्ससोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी कंपनीने एक धमाकेदार न्यू इयर ऑफर आणली आहे. 365 दिवसांची वैधता असलेल्या 2999 रुपयांच्या प्लॅनसोबत ही ऑफर दिली जात आहे.

न्यू इयर ऑफरमध्ये या प्लानचे सब्सक्रिप्शन घेतल्यावर युजर्संना 24 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळणार आहे. यामुळे या प्लॅनची एकूण वैधता 389 दिवसांची आहे. त्यानुसार प्लान वापरण्याचा दैनंदिन खर्च 7.70 रुपये होतो.

या प्रीपेड प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी कंपनी दररोज 2.5 जीबी डेटा देत आहे. पात्र युजर्संना या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. हा प्लॅन देशभरातील कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंगसोबत येतो. यात तुम्हाला डेली 100 फ्री एसएमएसही मिळतील. प्लानमध्ये कंपनी जिओ टीव्हीसोबत जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा फ्री अॅक्सेस देखील देत आहे.

SONY LIVE आणि ZEE5 वार्षिक प्लॅन
कंपनीच्या या प्लॅनची किंमत 3662 रुपये आहे. यात तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2.5 जीबी डेटा देत आहे. या प्लॅनसोबत युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटा बेनिफिट देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळतात. प्लानमध्ये तुम्हाला जी 5 सोबत सोनी लिव्ह, जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शन मिळेल.

जिओचा 14 ओटीटी वार्षिक प्लॅन
जिओचा ४४९८ रुपयांचा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 100 फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. प्लानमध्ये कंपनी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, सोनी लिव्ह, जी 5 आणि जिओ सिनेमा सह 14 ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Jio Recharge Plan for 365 Days 24 December 2023.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x