पॅन कार्डवरील नंबरमध्ये असते तुमचे आडनाव आणि ‘त्या’ अक्षरांमध्ये संपूर्ण कुंडली - कसं त्यासाठी वाचा

मुंबई, १२ जुलै | पॅन कार्ड असे एक कार्ड आहे, ज्यावर लिहिलेल्या नंबरच्यामाध्यातून त्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते. ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटसाठी आवश्यक असते, हे लक्षात घेऊन इनकम टॅक्स डिपार्टमेंट प्रत्येक व्यक्तीला पॅनकार्ड जारी करतो. परंतु तुमच्या पॅन कार्डवर लिहिलेल्या 10 क्रमांकाचा अर्थ काय? तुम्हाला माहित आहे का?
PAN Card च्या नंबरमध्ये आडनाव लपलेले:
पॅनकार्डवर खातेदाराचे नाव आणि जन्मतारीख लिहिलेली असते. पण तुमचे आडनाव हे पॅनकार्डच्या नंबरमध्येही लपलेले असते. पॅन कार्डमधील 10 नंबरपैकी पाचवा अंक तुमचे आडनाव दर्शवतो. इनकम टॅक्स डिपार्टमेंट आपल्या डेटामध्ये फक्त धारकाचे आडनाव ठेवतो. म्हणूनच PAN नंबरमध्ये देखील त्याची माहिती असते. परंतु इनकम टॅक्स डिपार्टमेंट ही माहिती कार्डधारकांना देत नाही.
डिपार्टमेंट क्रमांक ठरवते:
पॅन कार्डमधील 10 अंकी कोडचे पहिले तीन अंक इंग्रजी अक्षरे आहेत. हे AAA आणि ZZZ पर्यंत कोणतेही अक्षरे असू शकतात. ही संख्या डिपार्टमेंट स्वत: हून ठरवते. पॅनकार्ड (PAN Card) क्रमांकाचा चौथा अंकही इंग्रजीतील एक लेटर असते. जे कार्डधारकाचे स्टेटस सांगते.
चौथा लेटर म्हणजे काणते स्टेटस? ते पाहा
* P- सिंगल व्यक्ती
* F- फर्म
* C- कंपनी
* A- AOP (एसोसिएशन ऑफ पर्सन)
* T- ट्रस्ट
* H- HUF (हिंन्दू एकत्रीत कुटूंब)
* B- BOI (बॉडी ऑफ इंडिविजुअल)
* L- लोकल
* J- आर्टिफिशियल जुडिशियल पर्सन
* G- गवर्नमेंट व्यक्ती
आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून बनवला जातो पाचवा अंक:
पॅनकार्ड क्रमांकाचा पाचवा अंकदेखील असाच एक इंग्रजी अक्षर आहे. हा पाचवा अंक पॅन कार्डधारकाच्या (PAN Card) आडनावाचे पहिले अक्षर आहे. या कार्डमध्ये फक्त आडनावच पाहिले जाऊ शकते. यानंतर पॅनकार्डमध्ये 4 नंबर असतात. या संख्या 0001 ते 9999 पर्यंत काहीही असू शकतात.
आपल्या पॅन कार्डची (PAN Card) ही संख्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सध्या सुरू असलेल्या नंबर सिरिजचे प्रतिनिधित्व करते. त्याचा शेवटचा अंक अल्फाबेट चेक अंक आहे, जो कोणत्याही अक्षराचा असू शकतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Secret meaning behind PAN Card numbers letters in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC