19 July 2019 9:42 AM
अँप डाउनलोड

कल्याण: शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी; तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील पराभूत

कल्याण: शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी; तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील पराभूत

कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे १ टर्म शिवसेनेकडून खासदारकी उपभोगणारे श्रीकांत शिंदे आता पुढील ५ वर्ष पुन्हा कल्याणचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.

दरम्यान, आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये सेनेचे श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे याच लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची चांगली ताकद असताना सुद्धा पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक देखील होणार असल्याने राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#NCP(125)#Shivsena(483)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या