3 May 2025 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

Viral Video | नववधूचा अनोखा प्रीवेडींग फोटोशूट, पार्क-पर्वत किंवा धबधब्याजवळ नव्हे, चक्क रोडवरील खड्ड्यांवर, पहा व्हिडिओ

Bride Road Photoshoot

Viral Video | आजकाल लग्ना आधी प्रीवेडींग शुट करण म्हणजे ट्रेंडच झाला आहे. फोटोग्राफर यावेळी वधू आणि वर यांना कोणता स्टंट करायला लावेल ते सांगता येत नाही. आपण सोशल मीडियावर नवरा-नवरीयांचे व्हिडिओ पाहत असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वधू लग्नासाठी पायी निघाली आहे. दरम्यान, पाऊस चारी दिशेला पडत आहे आणि रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अश्यातून ती कन्या वधू लग्नासाठी पायी निघाली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलगी रोडवरून खड्डे चुकवत असताना लांबून फोटोग्राफर फोटो काढत आहे.

वधूने प्री-वेडींग साठी निवडली अनोखी जागा :
जास्त करून आपल्याला वधू-वर यांचे प्री-वेडींग शूट सुंदर पार्क, पर्वत आणि धबधब्याजवळ केलेले दिसून येते. मात्र सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वधू पावसाच्या पाण्याने साचलेले खड्डे चुकवताना दिसून येत आहे. यादरम्यान फोटोग्राफर तिचे फोटो क्लिक करत आहे आणि तिची चाल जेव्हा तुम्ही पहाल त्यामध्ये एक वेगळीच स्टाईल पाहायला मिळत आहे.

रस्त्यावर फोटो शूट :
सहसा आपल्याला पहायला मिळता लग्नावेळी वधूचा मेकअप, साडी, साज श्रृंगार या कडे जास्त लक्ष दिले जाते. पावसाळ्यामध्ये तर कोणतीच वधू पायी चालत जाणार नाही. मात्र या मुलीने काही तरी खास करत सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू सर्व साज श्रृंगारकरून रस्तावर उतरली आहे. यावेळी तिच्यासोबत फोटोग्राफर सुद्धा दिसून येत आहे. ती जसजशी पुढे चालत येत आहे तिला पोजेस साठी फोटोग्राफर इंस्ट्रक्शन देत आहे. मात्र यावेळी रोड वरून जाणारे प्रत्येक लोक तिच्याकडे निरखून तिचा आगळा-वेगळा नाद पाहत आहेत.

व्हायरल व्हिडीओ दक्षिण भारतातील :
सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये जे दृश्या पहायला मिळत आहे ते आजवर आपण कुठे ही पाहिले नाहीये. दरम्यान, हा व्हिडीओ दक्षिण भारतातील काही ठिकाणाहून शूट केल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ arrow_weddingcompany नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला जवळपास 5 लाख लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bride Road Photoshoot Video Viral trending on social media checks details 24 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bride Road Photoshoot(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या