Video Viral | शेतात राबतात हे कुत्रे आपल्या धन्यासाठी, अगदी शेताच्या कापणीतही खूप मेहनत करतात, पहा व्हिडीओ

Video Viral | अनेकदा आपण ताटामध्ये घेतलेले संपुर्ण अन्न खात नाही, अन्नाची नासाडी करतो मात्र यामागे आपण शेतकऱ्यांची मेहनतही वाया घालवतो. शेतामध्ये पिकं पिकवण्यापासून ते बाजारात घेऊन येण्यापर्यंत शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागते याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. दरम्यन, पीक काढणीचे कामही खूप कठीण असते, याआधी तुम्ही माणसांना पीक कापताना पाहिले असेल किंवा त्यांना व्हिडिओमध्ये पाहिले असेल, पण कुत्र्याला पीक कापताना तुम्ही कधी पाहिले आहे का? हो तुम्ही जे ऐकलं ते हे खरं आहे आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कुत्रा पीक कापताना दिसून येत आहे.
कुत्रा करत आहे पिक कापणी
ट्विटर यूजर मनोज शर्माने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो खूपच मजेशीर आहे आणि आश्चर्यकारक देखील. कराण या व्हिडीओची खास गोष्ट म्हणजे दोन कुत्रे शेतामध्ये शेतकऱ्याप्रमाणे कापणी करताना दिसत आहेत. दरम्यान, असे म्हणतात की कुत्रा हा माणसांचा सर्वात चांगला मित्र बनतो, आणि तो केवळ त्यांच्या घराचा भाग बनत नाही तर त्याचा मित्र आणि हितचिंतक म्हणूनही कायम सोबत राहतो. त्यामुळेच अनेक वेळा माणसंही आपल्या पाळीव प्राण्यांना अशा गोष्टी शिकवतात जे त्यांच काम सोप करतील. या व्हिडिओमध्ये कुत्रा पीक कापतानाचे दृश्य दिसून येत आहे. तसेच व्हिडिओमध्ये दोन कुत्रे शेतामध्ये पीक कापत आहे. तर शेतात मक्याचे पीक असून ते काढणीची वेळ आली आहे आणि कुत्रा तोंडाने एक एक करून पिके पटपट कापत आहे. तो आपल्या दाताने इतक्या सहजतेने पीक कापत आहे की त्याच्या दातांना किती धार असेल याचा आपण अंदाजा देखील लावू शकत नाही.
व्हिडिओवर लोकांनी दिल्या प्रतिक्रिया
या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तसेच अनेकांनी यावर कमेंट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर एक यूजर म्हणाला की- “आणखी काय बघायचे राहिले आहे काय माहित, या युगात कुत्र्यासारखं वागून माणूस कुत्रा बनत आहे आणि कुत्रा माणसासारखं वागून माणूस बनत आहे.” व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मनोज शर्माच्या वतीने अनेक मजेदार गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की- “यावेळी संपूर्ण शेतीचे कंत्राट त्यांना देण्यात आले आहे!”
पूरे खेत का *ठेका*
*इस* बार इसको, दे दिया गया है ..!! pic.twitter.com/wBcn63SMR1— MANOJ SHARMA/ मनोज शर्मा (@manojpehul) October 18, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Dog Farming Video trending on social media checks details 20 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK