9 June 2023 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

Viral Video | व्हिडिओ रील बनविण्यासाठी मुलगी गायीच्या जवळ डान्स करू लागली, पण गाय पलटली आणि... व्हिडीओ व्हायरल

Video Viral

Video Viral | सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही मनोरंजन करणारे असातत तर काही तुम्हाला घाबरवून टाकणारे असतात. काही लोक रील बनवताना कोणत्याही गोष्टीचा सहारा घेतात. मग त्यामध्ये प्राण्यांचा समावेश ही असतो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये तुम्ही एका मुलीला गाईजवळ नाचताना पाहत आहे. मात्र त्या व्हिडीमध्ये ती मुलगी नाचताना ती गाई त्यामुलीवर भडकते.

गायीनेकेली मुलीची मज्जा
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी कशी शांतपणे उभी असलेल्या गायीपर्यंत पोहोचते आणि कॅमेरा ऑन करते. डान्स रिल बनवण्याच्या इच्छेनं ती इथे आली. काही सेकंदानंतर मुलगी नाचू लागते. पण तिच्या या कृत्याने गाय भडकते. तिच्यावर हल्ला करण्यासाठी गाय तिच्या दिशेने धावते. पण मुलगी तिथून पळून जाते.

व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे लोक आपले हसू थांबवू शकणार नाही. शिवानीगिरी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा मजेदार व्हिडिओ अपलोड केला आहे. आतापर्यंत याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत आणि नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Giri (@shivanigiri__)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Girl Dance near cow video trending on social media checks details 19 September 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x