15 December 2024 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Viral Video | आजोबा तरुणांसोबत धोतर कुर्ता घालून क्रिकेट खेळू लागले, जोश बघाल तर तरुणांना लाजवेल असा, एकदा व्हिडिओ बघाच

Viral Video

Viral Video |  ज्या व्हिडीओने हसू आवरणार नाही असा व्हिडीओ पहायला सर्वांनाच आवडेल. असंच काहीस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक 65 वर्षांचे आजोबा क्रिकेट खेळत आहेत. मात्र ते क्रिकेट खेळताना जी मजा घेत आहेत ते पाहून कुणालाही हसू आवरणार नाही. त्यांनी ज्या पद्धतीने शॉट मारला आणि धाव घेतली ते पाहून तुम्ही ही थक्क रहाल.

काकांचा जोरदार शॉट
या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध काका बॅट हातात घेऊन धोतर कुर्ता घालून मैदानात उतरताना दिसत आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान या झाडाला विकेट बनवण्यात आले आहे. आता गोलंदाजाने वयोवृद्ध काकाच्या दिशेने चेंडू फेकताच ते बॅटने जोरदार फटका मारतात आणि रण काढण्यासाठी धाव घेतात. वयोवृद्ध काका केवळ साध्या पद्धतीने धावाच घेत नाहीत तर उड्या मारतात आणि डाइव्ह सुद्धा मारतात क्रिकेटची मजा घेतात.

व्हायरल व्हिडीओ
आजोबा क्रिकेट खेळत आहेत पण त्यांनी ज्याप्रकारे हा खेळ खेळला आहे. असं एखादं लहान मुलं सुद्धा क्रिकेटचा एवढा आनंद घेणार नाही तेवढा त्यांनी घेतला. इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या अकाऊंटवरून अपलोड केला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्सही मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Old man playing cricket with joy video trending on social Media Checks details 16 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x