3 February 2023 4:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण? Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा RACL Geartech Share Price | जबरदस्त शेअर! 1051 टक्के परतावा देणारा शेअर ऑल टाईम फेव्हरेट, कारण काय? ISMT Share Price | 2200% परतावा देणारा 63 रुपयाचा हा शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉक डिटेल्स Adani Groups Penny Stocks | अदानी बॉण्ड्सची जागतिक लायकी शून्य, अदानी ग्रुपचे शेअर्स पेनी स्टॉक होणार? नेमकं काय होणार? Govt Employees DA Salary Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, पगार DA वाढीसह आकडेवारी आणि तारीख समोर
x

Urfi Javed Video | उर्फीचा हा बोल्ड लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल, उर्फीच्या या व्हिडीओवर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

Urfi Javed Video

Urfi Javed Video | कपड्यांच्या बाबतीत कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्फी जावेद नुकतीच मुंबईत पापाराझींना स्पॉट झाली. या वेळीचा तिचा लुक सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यादरम्यान, तिने लाल रंगाचा मिनी स्कर्ट आणि हार्ट कट टॉपमध्ये अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसून आली आहे.

उर्फी जावेदला फुटला घाम
मुंबईत पापाराझींनी उर्फीला स्पॉट केले यावेळी एका मुलीने घातलेली हुडी पाहून उर्फी जावेदला घाम फुटायला सुरुवात होते. त्यावेळी उर्फी म्हणते की, मला पाहून तु कॉन्शिअस होऊ नकोस, मुंबईमध्ये उष्णता नसते. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यासोबतच चाहते उर्फीचा हा बोल्ड लुक पाहून घायळ झाले आहेत आणि भरभरून कमेंट्स करत आहेत.

छोट्या फॅनसोबत उर्फीने फोटो क्लिक केला
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला उर्फीचा हा व्हिडीओ नेटीझन्सचा पारा वाढवत आहे. यावेळी उर्फीने आपल्या छोट्या फॅन सोबत सेल्फी घेतली.

फॅशनिस्ट उर्फीचा कपड्यांवर प्रयोग
दरम्यान, कायम आपल्या फॅशनमुळे आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत असणारी उर्फी आता चाहत्यांची मने सुद्धा जिंकताना दिसून येते. उर्फीचे बरेचसे फोटो आणि व्हिडीओमुळे ती चर्चेत असते. असं म्हटलं तर वावग ठरणार नाही की, उर्फी तिच्या कामापेक्षा कपड्यांमुळे जास्त चर्चेत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cinema Beast🤘 (@cinema.beast)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Urfi Javed Video Viral in dark red dress Checks details 12 September 2022.

हॅशटॅग्स

#Urfi Javed Video(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x