13 December 2024 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Video Viral | हे काय राव? अजब प्राणी! हा उंदीर, डुक्कर की हरीण? व्हिडिओमध्ये झालाय रेकॉर्ड.. बघा ओळखा

Video Viral

Video Viral | उंदीर, डुक्कर आणि हरणासारखा दिसणारा प्राणी तुम्ही कधी पाहिला आहे का? होय, अशा अनोख्या प्राण्याला ‘माऊस डिअर’ म्हणतात. उंदरासारखे दिसणाऱ्या या प्राण्याचे तोंड डुक्करासारखे दिसते. त्याचबरोबर या प्राण्याचे पाय आणि शेपटी हरणासारखी दिसते.

विशेष म्हणजे उंदीर हरणाची चालण्याची शैलीही हरणासारखी आहे. अशातच छत्तीसगडच्या कांगेर व्हॅली नॅशनल पार्कमध्ये एक उंदीर हरण दिसलं आहे. जंगलात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात हा अनोखा प्राणी कैद झाला आहे.

या अनोख्या प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारतात आढळणाऱ्या हरिणांच्या १२ प्रजातींपैकी उंदीर हरीण ही जगातील सर्वात लहान प्रजाती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्राणी ज्या जंगलात ओलावा आढळतो तिथे राहणे पसंत करतात.

हरणासारखा दिसणाऱ्या या उंदराला शिंग नसतात. कांगेर व्हॅली नॅशनल पार्कमध्ये हा अनोखा उंदीर पाहायला मिळाला आहे. व्हिडिओ तुम्हीही पाहू शकता.

News Title : Video Viral from Chhattisgarh Kanger National Park mouse deer trending on social media 31 May 2023.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x