1 May 2025 8:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Video Viral | तरुण गाडीत बसून आरामात बर्गर खात होता, पण असं काय घडलं की अचानक पोलिसांचा अंदाधूंद गोळीबार सुरु झाला आणि...

Police Shooting Video Viral

Video Viral | फावल्यावेळेमध्ये जेव्हा लोक सोशल मीडियाचा वापर करतात. तेव्हा अनेकदा असे काही व्हिडीओ दिसतात की, मनामध्ये भिती बसून जाते. तुम्ही तुमच्या परिवारासोबत बाहेर पहुडण्यासाठी गेला आहात आणि अचानक त्या ठिकाणी एक घटना घडते व गोळीबार सुरु होतो. त्यावेळी तुम्ही काय कराल? तर असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये, एक तरूण आपल्या चारी चाकी गाडीमध्ये बर्गचा अस्वाद घेत होते आणि अचानक मागून एक व्यक्ती येतो आणि कारचे दार उघडून व्यक्तीने गोळीबार करण्यास सुरूवात केली.

अचानक गोळीबाराला सुरूवात झाली
सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे . हा व्हिडिओ अमेरिकेमधील आहे, व्हिडिओमध्ये एक तरुण कारमध्ये बसून बर्गर खात आहे. दरम्यान, पोलिस तेथे येतात आणि त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव करायला सुरुवात करतात. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सची तारांबळ उडाली आहे तर या व्हिडिओनुसार, ही घटना नुकतीच अमेरिकेत घडली, जेव्हा कारमध्ये आरामात बसलेल्या एका पोलिसाने बर्गर खाणाऱ्या मुलावर गोळी झाडली आहे.

तरूणावर अंदाधूंद गोळीबार
व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा 17 वर्षांचा असल्याचे समोर आले आहे. रिपोर्टनुसार, तो एका मुलीसोबत कारमध्ये बसून बर्गर खात होता तर या व्हिडिओनुसार, जहाँ एरिक कॅंटू असे पीडित तरुणाचे नाव आहे. त्याचवेळी त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या पोलिसाचे नाव जेम्स ब्रेनँड आहे तर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण कांटू एका मित्रासह रविवारी कार घेऊन मॅकडोनाल्डला गेला होता. तर इकडे पार्किंगमध्ये गाडी उभी करून त्याने बर्गर आणला आणि यानंतर त्याच्या कारमध्ये आरामात बसून तो बर्गर खात होता.

व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, पोलीस कर्मचारी तेथे पोहोचला आणि त्याला कारचा दरवाजा उघडण्यास सांगितले तर कारचा दरवाजा उघडताच पोलिसांनी त्या तरुणाला बाहेर येण्यास सांगितले. मात्र, तरुण गाडीतून बाहेर न आल्याने पोलीस कर्मचारी असे का सांगत आहेत, असा सवाल केला तर त्या तरुणाने पोलिसाचे ऐकले नाही. यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या क्रमाने तरुणाने आपली कार सुरू केली आणि तेथून निघून गेला. यानंतर पोलिसाने आपली बंदूक काढून गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्या तरुणाच्या गाडीवर पोलिसाने गोळ्या झाडल्याचं पाहायला मिळतं आहे. सध्या हा तरुण रुग्णालयात दाखल असून त्याला फारशी दुखापत झालेली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video boy was eating burger while sitting in the car with the girl then police started raining bullets checks details 10 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या