20 April 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये
x

Viral Video | तरुणांच्या पुलावरून नदीत उड्या, फाझील धाडस, मृत्यू अवघ्या काही इंचाच्या अंतरावरून परतला, पहा व्हिडिओ

Viral Video

Viral Video | इंटरनेटवर लाखो व्हिडिओ उपलब्ध असून, त्यात दररोज मोठ्या प्रमाणात नवनवीन व्हिडिओ अपलोड केले जातात. पण त्यातील काही व्हिडिओ अत्यंत धक्कादायक असतात. तशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ दोन मुलांशी संबंधित असला तरी त्यातील एक मुलगा विशेष आहे असं म्हणावं लागेल. एका मुलाचा मृत्यू आणि आयुष्य अवघ्या काही इंचाच्या अंतराने समोर उभं होतं. पण त्यातही नशीब इतकं बलवत्तर ठरलं की मृत्यूला स्पर्श करून तो मुलगा परत आला असंच म्हणावं लागेल. या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सनी देखील लाईक केले आहे. त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून हजारो लोकांनी तो लाइक केला आहे.

मृत्यूला स्पर्श करून मुलगा परत आला :
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काही तरुण पुलावरून समुद्रात उड्या मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला हा सीनही खूप मजेशीर वाटतो. एकामागोमाग एक तरुण उड्डाणपुलावरून उड्या मारतात. व्हिडिओत अंदाजे वीस वर्षांचा एक मुलगा आधी उडी मारतो. यानंतर निळ्या रंगाच्या निकरमधील एक मुलगा तेथे पोहोचला आणि त्याने खाली इकडे तिकडे बघत उडी मारतो.

पुढच्या सेकंदात एक अतिशय भीतीदायक दृश्य :
पण व्हिडिओमध्ये पुढच्या सेकंदात एक अतिशय भीतीदायक दृश्य दिसलं. खरं तर त्या तरुणानं उडी मारल्यानंतर एका सेकंदापेक्षा कमी वेळात एक छोटंसं जहाज तिथून जातं ज्याची कल्पनाही त्याला आली नसावी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मुलाने ताबडतोब स्वत:ला कसेबसे सुरक्षितपणे वाचवले. हे दृश्य पाहून कुणीही म्हणेल की, मृत्यूला हात लावून मुलगा परत आला.

नेटकरी आणि त्यावर भन्नाट कमेंट :
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकरी त्यावर भन्नाट कमेंट करत आहेत. अशाच एका युझरने कमेंट केली आहे की, आज तुमच्या वरची व्यक्ती आनंदी आहे. अशाच एका युझरने सांगितले की, मृत्यूला स्पर्श करून तो परत आला. इंस्टाग्रामवर मीमोलॉजी नावाच्या पेजवरही हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

नेमका व्हिडिओ काय आहे :

 

View this post on Instagram

 

A post shared by Meemlogy (@meemlogy)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video boys jump into river from flyover trending viral video on social media check details 01 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x