23 March 2023 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या Bombay Super Hybrid Seeds Share Price | या शेअरने 6 महिन्यात 278 टक्के परतावा दिला, आता स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, पैसे लावणार?
x

 Viral Video | घरातील मोलकरीण वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा कामावर आली, मालकीण बाईचं सप्राइज पाहून डोळे पाणावले

Viral Video

Viral Video | आपला जन्मदिवस प्रत्येक वर्षी प्रत्येक जण आनंदात साजरा करतात. यात आपल्याच आवडीच्या सर्व गोष्टी असतात. अशात गरिब कुटूंबातील व्यक्ती देखील त्यांना जमेल तसा वाढदीवस साजरा  करतात. मात्र या दिवशी आपल्या काही खास माणसांनी सप्राइज दिले की अनेकांना अश्रू अनावर होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हयरल होत आहे.

हा एका महिलेला वाढदिवसाचे सप्राइज देतानाचा व्हिडीओ आहे. फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट केला आहे. यात एक सुंदर घर आहे. त्यात काम करणा-या एका महिलेचा वाढदिवस तिच्या मालकीन बाई आणि इतर सदस्य साजरा करताना दिसत आहेत. वाढदिवस असला की अनेकजण कामावर सुट्टी घेतात. मात्र घरकाम करणा-या स्त्रीयांना अशी सुट्टी घेता येत नाही.

त्यामुळे त्या महिलेचा वाढदीवस त्या घरातील सदस्य साजरा करतात. जेव्हा ती नेहमी प्रमाणे कामासाठी आलेली असते. तिला सप्राइज मिळणार आहे याची तिला काहीच क्लपना नसते. मात्र त्या कुटूंबातील सदस्य जेव्हा तिच्यासाठी केक आणतात तेव्हा ती खुप खूष होते. तसेच तिला अश्रू अणावर होतात. आता हा व्हिडीओ खुप व्हायरल होत आहे.

त्या महिलेने हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आपण रोज कामात व्यस्त असतो. मात्र तरी देखील दिवसभरातून असे काहीतरी काम केले पाहीजे ज्याने कुणाच्यातरी चेह-यावर हसू येईल. मावशीने नेहमीच आमचे घर स्वच्छ ठेवले आहे. त्यासाठी धन्यवाद आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा व्हिडीओ पाहून अनेक जण माणुस्कीवर कमेंट करत आहेत. आजच्या जगात अशी माणसे असणे किती गरजेचे आहे हे यातून समजते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video Maid birthday was celebrated seeing the surprise her eyes also filled with tears 02 November 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(135)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x