Viral Video | जेव्हा एका व्यक्तीच्या वेदना आणि दुःख माकड समजून घेतं, भावुक करणारा हा व्हायरल व्हिडिओ नक्की पहा
Viral Video | आपण कदाचित ऐकले असेल की मनुष्य प्राण्या इतकी भावना समजून घेण्याची शक्ती कोणतही नाही. या जगात अनेक लोकं निरनिराळ्या व्यथा आणि दुःखांनी ग्रासलेले आहेत. मात्र अनेकदा हजारो माणसांच्या गराड्यात असून अनेकांना दुसऱ्या व्यक्तीचा भावनिक आसरा मिळताना दिसत नाही. तसाच काहीसा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे जिथे शॉर्ट्स आणि शर्ट घातलेला पाळीव माकड एका दु: खी माणसाला सांत्वन देताना दिसत आहे. होय भावना मनुष्य नव्हे तर एक माकड समजून घेतोय.
माकड माणसाला आपलं डोकं मांडीवर ठेवायला सांगतं :
ती व्यक्ती आणि माकड सोफ्यावर एकत्र बसले होते. जेव्हा तो माणूस अस्वस्थ झाल्यासारखा वागू लागतो. जेव्हा त्या माणसाने मान खाली घालून रडण्याचे हावभाव करताच ते माकड त्याच्या पाठीवर थाप मारून त्याचे सांत्वन करते. त्यानंतर माकड आपल्या मांड्या थोपटून त्या माणसाला आपलं डोकं मांडीवर ठेवायला सांगतं. माकडाने सांगितल्याप्रमाणे माणूस करतो, मग त्याला शांत झोप लागावी म्हणून माकड त्यांच्या पाठीवर थोपटू लागते असं पाहायला मिळतंय.
सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक :
आपल्याला माहित आहे की माकडे हे ग्रहावरील सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक आहेत परंतु ते देखील दयाळू आहेत हे कोणाला माहित आहे?. ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओने ३.३ मिलियनपेक्षा अधिक व्हीव्हज आणि ४४ हजार लाइक्स मिळवले आहेत. नेटिझन्सना हा व्हिडिओ अत्यंत भावुक करणारा आहे. एका यूजरने लिहिले की, “माझ्या सध्याच्या मनःस्थितीत, मला या बुद्धिमान माकडाची गरज आहे. तर अनेकांनी या प्राण्याकडून माणसानेही काही शिकण्यासारखं आहे असं म्हटलं आहे.
काय आहे व्हिडिओ :
452- Ağlayan arkadaşını dizine yatırıp teselli eden maymun pic.twitter.com/gezl0NKX8g
— 59.748 farklı hayvan (@59748hayvan) July 30, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral Video monkey consoles man having emotional breakdown trending video on social media 04 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News