27 November 2022 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन? Investment Tips | सरकारी योजनेत नो टेन्शन, ही योजना 44 रुपये जमा करून देईल 27 लाख परतावा, स्कीम डिटेल वाचा
x

Viral Video | प्रवासात कारचा उघडताना विशेष काळजी घ्या, तुमचं नाही पण इतरांचं काय होऊ शकतं त्याचा धक्कादायक व्हिडिओ पहा

Viral Video

Viral Video | अपघात म्हटलं की, आंगावर दरदरून काटा येतो. अनेकदा सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही वेळा इतरांच्या चुकीमुळे जीवघेणे अपघात घडत असतात म्हणूनच रस्त्यावरून जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. नेहमी सावधपणे वाहन चालवण्यासोबतच अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या. उदाहरणार्थ, रस्त्यावर कारचे दार कधीही निष्काळजीपणे उघडू नये, हे दुसर्‍या प्रवाशासाठी घातक ठरू शकते.

व्हिडीओ पाहून बसेल धक्का
इंटरनेटवर सध्या एक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचे लक्ष विचलित होईल तसेच एका टोकाकडून दुचाकीस्वार येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभी असलेली कार मधून एक माणूस दार उघडते, त्यामुळे दुचाकीस्वार धडक टाळण्यासाठी कट मारतो आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडक लागली. व्हिडिओ पाहणे भयावह आहे तसेच सोशल मीडियावर अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील, ज्या पाहून तुम्हाला धक्का बसेल.

जिवघेणा अपघात
कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुचाकी चालक ट्रकला धडकून त्याखाली गेल्याचे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता तसेच हा भयानक व्हिडिओ आयपीएस अधिकारी आणि पोलिस उपायुक्त कला कृष्णस्वामी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कृपया तुमच्या वाहनाचा दरवाजा उघडताना काळजी घ्या आणि जीवघेणे अपघात टाळा.’ हा व्हिडिओ काही वर्षे जुना आहे, मात्र अलीकडच्या काळात झालेल्या रस्ते अपघाताच्या घटना पाहता आयपीएस अधिकाऱ्याने तो शेअर केला आहे तसेच हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हेही जाणवेल की कधी-कधी यात एकाचा दोष असतो, पण दुस-याला भोगावे लागते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of accident trending on social media checks details 1 October 2022.

हॅशटॅग्स

Accident Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x