28 September 2022 12:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | बँक किती वार्षिक व्याज देईल?, पण हा शेअर 44 टक्के परतावा देऊ शकतो, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, नाव नोट करा LIC Share Price | एलआयसी गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान, पडझड थांबणार तरी कधी?, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या सविस्तर Mutual Fund Investment | म्युच्युअल फंड SIP मार्फत 1 कोटीचा निधी कसा तयार करता येईल | वाचा सविस्तर Aishwarya Rai Video | मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट?, एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल Vivo X Fold Plus | जबरदस्त डिस्प्लेसह विवो X Fold Plus स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या Navi Mutual Fund | होय हे खरं आहे, अवघ्या 10 रुपयांपासून या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा, लाखोमध्ये परतावा मिळवा
x

Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं

Viral Video

Viral Video | असे म्हणतात की या[अपघात कधीही सांगायला होतं नाही. मात्र, काही लोक असे असतात जे स्वत:च्या आपल्या कृत्यातून संकटाला आमंत्रण देतात. अशा लोकांकडे पाहून ‘आ बैल मुझे मार’ ही म्हण जणू त्यांच्यासाठीच बनलेली दिसते. लोकांच्या निष्काळजीपणाचे असे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण :
व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला एक मुलगी चालत्या गाडीच्या विंडोवर स्टंट करताना दिसेल. असे दिसते की, मुलगी गाडीच्या मागच्या सीटवर बसून खिडकीतून बाहेर लटकत नाचत होती. या दरम्यान त्याच गाडीच्या मागे धावणाऱ्या दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या काही लोकांनी त्या मुलीचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. थोड्या वेळाने असं काहीसं झालं की, ती मुलगी आयुष्यात असं कृत्य करण्याआधी हजारवेळा विचार करेल.

खरं तर ती मुलगी उत्साहात पूर्णपणे विसरली की ती चालत्या गाडीत बसली होती. नाचताना ती इतकी वाकते की अचानक तिचा तोल बिघडतो. यानंतर ती चालत्या गाडीतून थेट खाली पडते.

येथे पाहा व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of girl dancing on car window falls on road video gone viral social media 12 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x