Video Viral | एमपीचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची पंतप्रधान मोदींसमोर अवस्था बघा, लपून खाण्याची वेळ

Video Viral | तुम्ही कधी पाहिलं आहे का, की कार्यक्रमा दरम्यान कोणीतरी हळूच तोंडामध्ये खाण्यासाठी काही तरी टाकले आहे. घरातील कार्यक्रमामध्ये या सर्व गोष्टी ठिक आहेत मात्र आपल्या शेजारी देशाचे पंतप्रधानन बसल्या नंतर आपण या गोष्टींचा विचार तरी करू शकतो का? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच महाकाल लोकांच्या उद्घाटनासाठी मध्य प्रदेश मध्ये पोहोचले होते आणि यावेळी त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. सभेदरम्यान, पीएम मोदी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत मंचावर बसले होते मात्र यादरम्यान शिवराज यांनी असे काही केले की पीएम मोदींनी लगेचच शिवराज यांच्याकडे पाठ फिरवली. तसेच मोदी आणि शिवराज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक या व्हिडीओचा खूप आनंद घेत आहेत.
सभेदरम्यानचा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा व्हिडीओ व्हायरल
महाकाल लोकांच्या उद्घाटनासाठी मध्य प्रदेशमध्येमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावली होती तसेच यावेळी त्यांनी महाकाल लोकांचे अनावरण केले. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासोबत शिवराज सिंह चौहानही उपस्थित होते त्यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी पीएम मोदींच्या नजरेआड काहीतरी खाण्याचा प्रयत्न केला पण ते पकडले गेले कारण ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. तसेच मुख्यमंत्र्यांनी खिशातून खाद्यपदार्थ काढून तोंडामध्ये टाकताच पीएम मोदींनी ते पाहिले आणि शिवराज यांच्याकडे पाठ फिरवली.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे
व्हिडीओजर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, या व्हिडिओमध्ये शिवराज पीएम मोदींच्या शेजारी बसले आहेत आणि यावेळी शिवराज त्यांच्या जॅकेटमधून काहीतरी खाण्यासाठी काढण्याचा प्रयत्न करतात. यादरम्यान दोघेही आपापसात बोलतात, पण पीएम मोदी दुसरीकडे पाहताच शिवराज यांनी खिशातून खाण्यासाठी काहीतरी बाहेर काढताच लगेच तोंडात टाकतात यादरम्यान, पंतप्रधानांनी शिवराज यांची ही घटना पाहिली आणि त्यानंतर पंतप्रधानांनी शिवराज यांच्याकडे पाठ फिरवल्याचे आपल्याला दिसून येते.
व्हिडीओ झाला व्हायरल
पीएम मोदी आणि शिवराज यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोक मजेशीर कमेंट देखील करत आहेत. अनेक सोशल मीडिया यूजर्स शिवराज यांच्या कृतीची खिल्लीही उडवत आहेत.
शिवराज मामा की हालत तो देखो.. चैन से खा भी नहीं पा रहे 😆
वैसे सवाल यह उठता है कि.. मामा ने चोरी-चोरी खाया क्या ❓️
🤔🤭 pic.twitter.com/azyQ66fuuo— Ashfaq Joiya (@ashfaq_joiyaINC) October 13, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral Video of Shivraj Singh Chouhan Video Viral Checks details 14 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC