13 August 2022 2:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा Numerology Horoscope | 13 ऑगस्ट, अंकशास्त्रानुसार शनिवारसाठी तुमचा लकी नंबर, शुभ रंग आणि दिवस कसा असेल जाणून घ्या
x

VIDEO | दोन हाणा पण नेता म्हणा | बिहार काँग्रेसमध्ये नेतेपदावरून हाणामारी

Bihar assembly Election 2020, Bihar Congress

पाटणा, १३ नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयडीएला बहुमत मिळालं आहे. दुसऱ्या बाजूला आरजेडी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आणि त्यांच्यासोबत आघाडी केलेल्या काँग्रेसला केवळ 19 जागा जिंकता आल्या आहेत. मात्र तरीही काँग्रेसमध्ये अजून अस्थिरता असल्याचं दिसत अजून निवडून आलेल्या आमदारांमध्ये देखील एकी नसल्याचं समोर आलं आहे.

आज पाटण्यातील काँग्रेस कार्यालयात नेता कोण बनणार यावरून जोरदार हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे निवडून आलेल्या आमदारांमध्येच हा राडा झाला आहे. एकीकडे नितीशकुमार यांनी देखील वाहते वारे पाहून एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे म्हटले आहे. तर दुसरीकडे राजदने एनडीएतील मित्रपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोर लावला आहे. अशातच काँग्रेसनेही आज नवनियुक्त आमदारांची बैठक बोलावली होती.

मात्र काँग्रेस आमदारांच्या या बैठकीत शुक्रवारी मोठा राडा झाला. बैठकीमध्ये आमदार विजय शंकर दुबे यांना चोर म्हटल्याने मोठा गोंधळ उडाला होता. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सदाकत आश्रममध्ये या नव्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी दोन गटांत मोठा राडा झाला आणि शिवीगाळही करण्य़ात आली.

 

News English Summary: A ruckus erupted at Congress office in Patna during Congress Legislative Party meeting (CLP) today; Chhattisgarh CM & party leader Bhupesh Baghel was also present ANI report.

News English Title: Ruckus erupted at Bihar congress office in Patna during congress legislative party meeting News updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x